महाराष्ट्रात पुढचे सात दिवस वातावरण तापणार, काळजी घ्या... | Heat Wave In Maharashtra | AM3

2023-05-12 9

महाराष्ट्रासाठी पुढचे सात दिवस फार महत्वाचे आहेत... त्यामागचं कारण म्हणजे वाढत असलेलं तापमान... सध्या महाराष्ट्रातील सर्वच भागात तापमानात वाढ झालीय. त्याचा परिणामही अनेकांवर होतोय. आता पुढचे तीन दिवस या तापमानात आणखी लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांकडून व्यक्त केला जातोय. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान हे ४० च्यावर गेलंय. पुण्यात तापमान ४० डिग्री, अकोल्यात ४४ डिग्री तर जळगाव जिल्ह्यातही ४४ डिग्री इतकं तापमान नोंदवलं गेलंय. मुंबईतील तापमानही ३५ डिग्रीच्या जवळ पोहचलं आहे.

#heatwaves #maharashtranews #maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange